इंग्रजीची कमतरता पुढ़े येऊ देत नाहीं। बाज़ारात चांगली पुस्तके एक तर मिळत नाहींत किंवा महाग असतात व त्यातून सुद्धा कुठ्ली निवडावी हे कळत नाहीं. पुस्तक घेतलं तर त्यात काय वाचावं की जेणे करून नोकरी मिळायला सोपे जाईल हेच कळत नाहीं. नोकरी टिकवायला नेमके कुठले विषय निवडावे जे ऑफ़िसात उपयोगी पडतील हे कळणं महा कठीण होऊन बसले आहे. काय करावे हेच समजत नाहीं.
हे कारण असेल तर मला सम्पर्क करा। मला दहा वर्षांचा अनुभव आहे। ईमेल : chhaya.real@gmail.com
What would be the total cost of the package if I want to learn in full? Thanks