MsOffice च्या शिकवण्या

इंग्रजीची कमतरता पुढ़े येऊ देत नाहीं।  बाज़ारात चांगली पुस्तके एक तर मिळत नाहींत किंवा महाग असतात व त्यातून सुद्धा कुठ्ली निवडावी हे कळत नाहीं. पुस्तक घेतलं तर त्यात काय वाचावं की जेणे करून नोकरी मिळायला सोपे जाईल हेच कळत नाहीं. नोकरी टिकवायला नेमके कुठले विषय निवडावे जे ऑफ़िसात उपयोगी पडतील हे कळणं महा कठीण होऊन बसले आहे. काय करावे हेच समजत नाहीं.
  हे कारण असेल तर मला सम्पर्क करा। मला दहा वर्षांचा अनुभव आहे। ईमेल :  chhaya.real@gmail.com


1 Response to “नम्र निवेदन”


  1. 1 Rohit Pednekar
    नोव्हेंबर 19, 2009 at 3:49 सकाळी

    What would be the total cost of the package if I want to learn in full? Thanks


तुमचा अभिप्राय नोंदवा




किती लोकांनी ही ज़ागा पाहिली?

  • 381 hits

महिन्याची यादी

डिसेंबर 2009
S M T W T F S
« Nov    
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

Marathi Blog World

Email Subscription

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.